मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान योगेश पांडे / वार्ताहर प्रयागराज – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यावर पोहोचले या…