पालकमंत्रिपदावरुन वाद पेटला! रायगड जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भरत गोगावले समर्थक आक्रमक
पालकमंत्रिपदावरुन वाद पेटला! रायगड जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भरत गोगावले समर्थक आक्रमक योगेश पांडे/वार्ताहर रायगड – राज्यातील पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि…