वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; ‘काँग्रेस १०० हून अधिक घरे बांधणार’
वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; ‘काँग्रेस १०० हून अधिक घरे बांधणार’ योगेश पांडे /वार्ताहर केरळ – वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला असून भूस्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून…