रिक्षाचालकांना भेटवस्तूचे वाटप करणाऱ्या आमदार गीता जैनच्या भावाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
रिक्षाचालकांना भेटवस्तूचे वाटप करणाऱ्या आमदार गीता जैनच्या भावाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल योगेश पांडे/वार्ताहर भाईंदर – रिक्षा चालकांना भेटवस्तू देऊन विनापरवानगी प्रचाराचे स्टिकर वाहनांवर लावल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांचे बंधू…